मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे... मुंबईत अंशतः लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे... मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी याबाबतची शक्यता व्यक्त केलेय... सातत्याने मुंबईतील कोरोना रुग्ण संख्येत वाढ होतेय... आणि कोरोना रुग्णांचे हे वाढते आकडे पाहता, पालकमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली.... सोमवारी मुंबईत नव्या कोरोना रुग्णांचा आकडा १ हजार 08 इतका होता.... वाढणारी रुग्णसंख्या पाहता, कठोर निर्बंध लादण्याबाबत विचार होऊ शकतो, असं पालकमंत्र्यांनी म्हटलंय... मुंबईचे पालकमंत्री आणि काँग्रेसचे नेते अस्लम शेख यांनी आज मुंबईबाबत नेमकं काय म्हटलंय आपण पटकन बघुयात...
#lokmat #Covid19 #Mumbai #Lockdown #Maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat